महागाईमुळे ‘लक्ष्मी’ महागली! केरसुणीच्या दरात यंदा १० ते १५ टक्क्यांची वाढ Kersuni Price
Kersuni Price : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा फटका आता साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या आणि धनपूजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केरसुणीलाही (झाडू) बसला …