मान्सूनच्या माघारीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन! आज दुपारनंतर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट Maharashtra rain
Maharashtra rain : नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) महाराष्ट्रातून बहुतांश माघार घेतली असली तरी, राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण …